"उथळ घुमट"
एक सुंदर पण नामशेष होत असलेले विटेचे छत बनवण्याची पद्धत जी हरियाणा मधील "रोहतक" ची आहे.
ज्या मधे स्टील, काँक्रिट आणि कुठल्याही शटरींग सपोर्ट शिवाय हे बनवले जाते तसेच ह्याचा वरचा मजला हा साधारण मजला प्रमाणे वापरता येतो.
हे आम्ही आमच्या एका बंगलो प्रोजेक्ट मधे करत आहोत.
स्ट्रक्चरल इंजिनिअर : देवेंद्र पोतदार
आर्किटेक्ट : स्वप्निल बु-हाडे & ऋषी वोरा
Filler slab is alternate slab construction technology where part of concrete in bottom of slab is replaced by filler material. The basic principal is that the concrete in bottom half of RCC slab is structurally not required as concrete acts as compression material which is required in top half portion of slab.